About Us
भारत सरकार नोंदणी कृत महात्मा फुले वधु-वर संस्था पुणे..!!
आपली सेवा हि व्हॉटसाप ग्रुप आणि वेबसाइटच्या माध्यमातून चालू आहे.
आम्ही कोणालाही स्वतः हून फोन करून आमच्या कडे नोंदणी करा , आम्ही तुमच्या उमेदवाराचे लग्न जमवून देतो, असे सांगितले जात नाही.
समोरून फोन आल्यानंतर आम्ही आमची माहिती सांगतो. खात्री पटल्या नंतर आमच्या कडे नोंदणी केली जाते.
तुमचा बायोडाटा आमच्या ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 2000 ग्रुप मध्ये जातो. तेव्हा तुम्हाला कुणाचाही फोन आल्यास आदरयुक्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे हि विनंती आहे.
समोरून आलेला फोन गरीब परिस्थिती मधील उमेदवार पालकांचा असेल, कमी शिक्षण उमेदवाराचा असेल, उंची कमी, जास्त असेल, तरी सुद्धा त्या उमेदवार-पालकांना आपण आदरयुक्त बोलून सहकार्य करावे. कारण ते प्रथम आपले समाजबांधव आहेत याचे स्मरण असावे. नाते जोडणे हा नंतरचा विषय आहे. ते स्थळ पसंत नसेल तर तुम्ही आमच्या मार्फत नकार कळवणे हि विनंती आहे. परंतु कोणत्याही आपल्या समाज बांधवांना अपमानित करू नये हि कळकळीची विनंती आहे. तसेच आपल्या सर्व ग्रुप मध्ये शनिवार-रविवार जास्तीत जास्त बायोडाटा तुम्हाला पहायला मिळतात. तुम्ही पण आठवड्यात एकदा तुमचा बायोडाटा ग्रुप मध्ये सोडणे आवश्यक आहे.
आपल्या सेवेकरिता नेट, प्रिंट, स्टेशनरी साठी नोंदणी शुल्क 2100/-रू.आहे.vआपले ग्रुप मुला-मुलीसाठी एकत्र आहेत.. त्यामुळे तुम्हाला जे बायोडाटा नको आहेत ते डिलीट करणे.. आणि तुम्ही निवडलेला बायोडाटा ची पत्रिका पाहूनच त्यांना संपर्क करणे हि विनंती आहे..!
नोंदणी केल्या नंतर लगेच आठ दिवसात, एक महिन्याच्या आत लग्न जमत नसते. तुम्ही संपर्क केल्या नंतर समोरील पाहूणे तुमचा फोटो बायोडाटा मागवून घेतात. प्रथम पत्रिका पहातात..सर्व योग्य असून पण समोरील उमेदवार तुमच्या उमेदवाराचे फेसबुक चेक करतात आणि गैर काही आढळून आल्यास तुम्हाला कोणीही होकार,नकार कळवणार नाहीत. आमच्या मार्फत तुम्हाला होकार,नकार मिळेल..!! उमेदवार पालकांच्या अपेक्षा मुळे खूप संघर्ष करावा लागतो.. म्हणून आपली नोंदणी हि 03 वर्षे साठी आहे. कोणत्याही कारणासाठी नोंदणी शुल्क परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी...!!
नोंदणी शुल्क भरण्यासाठी गुगल पे फोन पे.नंबर: 9067439543/8237653914..!!
सहकार्या बद्दल धन्यवाद..!!
आपलाच सेवेकरी, श्री. दत्तात्रय अनंतकर सर, पुणे.! 9067439543/9359886694/8237653914..!!