matrimonial
lord

 

Terms of Use / Service Agreement

 

Terms and Conditions of Membership केंद्राची प्रमुख वैशिष्ठे : -
1. सर्व समाजासाठी कामकरणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य वधू - वरसूचक केंद्र.
2. केंद्रातसंपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरीलराज्यातील व परदेशातील सर्व समाजातील हजारोमुला-मुलींची नावनोंदणी केली जाते.
3. नावनोंदणीनंतर स्थळाचा फोटो व बायोडाटाwww.majajodidar.comया वेबसाईटवरअपलोड केला जातोव आपणास वेबसाईटचा एक नोंदणीक्रमांक (Member ID) दिला जातो.
4. केंद्राचीस्वतःचीwww.majajodidar.comही वेबसाईटअसून सदर वेबसाईटवरमुला-मुलींचा बायोडाटाफोटोसहदेण्यात येतो त्यामुळेआपण संपर्क केलेल्यासभासदांना आपली माहितीफोटोसह जगात कुठेहीपाहू शकतात. त्यामुळेआपलावेळ व दरवेळीफोटो / माहिती पाठविण्याचा त्रासवाचू शकतो.
5. पोस्टाने, ई-मेलने अथवाफोन वरून स्थळांचीमाहिती घरपोच मिळण्याची सुविधाउपलब्ध.
6. केंद्राचीतत्पर सेवा, सभासदांनीमागणी केलेलेस्थळांचेबायोडाटा, माहिती शक्यतो त्याचदिवशी केंद्राकडून पाठविण्यात  येतात.
7. नाव नोंदणी वर्षभर सुरुअसते.
केंद्राचे नियम वअटी : -
1. सभासद नोंदणीसाठी किमान वयमुलगी १८ वर्षेआणि मुलगा २१वर्षे असणे आवश्यकआहे.
2. वधू-वर सूचककेंद्रात सर्वसमाजातील विवाहइच्छुक प्रथम वधू-वर, घटस्फोटित, विधवा व विधुरस्थळांची नावनोंदणीहोते.
3. वधुवर सूचक केंद्रातनावनोंदणीसाठी सदस्यत्व योजने (Membership Plan) प्रमाणेफी नावनोंदणी करतांनासुरुवातीला भरावीलागेल.
  वार्षिक सभासद नोंदणी फी :-  रु.१५००/-
नऊमाहीसभासद नोंदणी फी:-  रु.१२००/-
सहामाही सभासद नोंदणी फी :-  रु.८०० /-
तीन महीने सभासद नोंदणी फी:-रु५००
फी रोखीने ने स्वीकारलेजाईलतसेच खालील बँकेतरोखीने / स्थानिक चेक / इंटरनेटद्वारे बँकखात्यावरजमा करता येईल.
किवांwww.majajodidar.comह्या वेबसाईटवरmembership plan  मध्येजाऊनPAY NOWह्या ऑपशननेभरावी.


  बँकेचे नाव आणि शाखा (Bank Name, Branch)
  CENTRAL BANK OFINDIAOSMANABAD,413501
  खाते नाव (Account Name) SHOPCREZ TECHNOLOGY  AMIT  LAHU  MHETRE
  खाते(Account No.)   3983990789
  आय एफ एस सी कोड (IFSC CODE No.)   CBIN0283580
4. एकदा भरलेली फी कोणत्याहीसबबीवर परत मिळणारनाही.
5. संपूर्णफी भरल्याशिवाय केंद्रातूनकोणत्याही स्थळाची माहिती मिळणारनाही.
6. मुदत संपल्यानंतर सभासद्त्वाची नुतनीकरणफी भरणे अवश्यआहे.
7. वधू-वर सूचककेंद्राची सभासद फी आपणासपसंत असलेल्या स्थळांचीमाहिती इमेल/फोनद्वारे तसेच वर्षभराच्यासंपर्कासाठी  आहे.
8. नावनोंदणीसाठीखालील कागद पत्रेबरोबर आणावीत किंवापोस्ट, कुरियरने पाठवावित.
       अ)मुला / मुलीचा पोष्टकार्ड (4 x 6) साईज कलर फोटो४.
       ब)मुला / मुलीचा बायोडाटाप्रत (कॉम्प्यूटरवर तयारकेलेला सुवाच्छ)
       क)उपलब्ध असल्यास जन्मकुंडलीची छायांकित प्रत. (नीटनेटकी, अचुक)
       ड)शिक्षण प्रमाणपत्र (अनिवार्यनाही)
       ई)नोकरीवर असल्याचे प्रमाणपत्र (अनिवार्य नाही) आणि आय.डी प्रुफ.

वरीलपैकी काही कागदपत्रेनावनोंदणीवेळी उपलब्ध नसल्यास नंतरशक्य तितक्या लवकरकेंद्राला पोस्टाने किंवा कुरियरने  पाठवावीत.
9. वधु-वर सूचकदोन्ही पक्षांकारिता सारख्याच आत्मीयतेने वप्रामाणिकपणे काम करतो.तरी नावनोंदणी करणाऱ्यानेआपल्या  स्थळाबद्दलचीमाहिती खरी-खरीनोंदणी फॉर्म मध्ये लिहावी.हि नावनोंदणी करणाऱ्याप्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीरजबाबदारी आहे. यातकाही असत्य निघाल्यासत्याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारीनावनोंदणी करणाऱ्याची असेल. याचीकृपया सर्वांनीच नोंदघ्यावी.
10. केंद्राच्यावेबसाईटवर स्थळांचे पत्ते वफोन नंबर नसतात.तरीसभासदांनी वेबसाईटवर  बघूनआपल्या स्थळांस अनुरूप असलेल्यास्थळांचानोंदणी क्रमांक (Member ID) कार्यालयासकळवुन त्या स्थळांचीमाहितीघ्यावी. वेबसाईटवरील अनुरूपअसलेल्या स्थळांच्या संपर्काची माहितीत्वरितई-मेल, एस. एम. एस., फोन किवां पोस्टाद्वारेकळविण्यात येते.
11. केंद्रातूनएका सभासदाला दर१५ दिवसातून त्यांच्यास्थळासअनुरूप असणाऱ्या ८ स्थळांची माहिती घेता येते.एकदा माहिती दिल्यावर१५दिवसांचे आतनविन स्थळांची माहितीदिली जाणार नाही.
12. फोन वरून कुठलीहीमाहिती विचारताना प्रथम आपलानोंदणी क्रमांक वसभासदाचेसंपूर्ण नाव सांगावे.तसेच फोन आपल्याघरून व कार्यालयीनवेळेतच (स. १०:०० तेसायं. ०६ :००)करावा. दु. ०१:०० ते०२:०० लंचटाईम.
13. रविवारीकार्यालय बंद राहील.
14. सभासदांनीपसंत असलेल्या स्थळांशीस्वतः संपर्क करावा.
15. सभासदांनीएकमेकांच्या स्थळाबद्दल विचारणा करतांनाएकमेकांचा आदर वमान राखूनच बोलावे.
16. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीचीखातरजमा स्वतः तसेच आपलेनातलग, मित्रमंडळीमार्फ़त करावी. वधु-वरसूचक फक्त  स्थळ सुचवितो, स्थळाची वागणूक, नीतिमत्ता, चारित्र्य , इ. व बायोडाटातलिहिलेली सर्वमाहितीचीखातरजमा स्वतः स्थळ निश्चित  करण्याआधीकरून घ्यावी आणिपूर्णचौकशी वपूर्ण विचार करूनचलग्नाचा निर्णय घ्यावा. भविष्यातकाही प्रश्न  उपस्थित झाल्यास संस्थाव संचालक जबाबदारराहणार नाहीत. ती सर्वस्वीजवाबदारी सभासदांची आहे.
17. विवाहयोगकेंद्रातर्फे किवा स्वतःच्याप्रयत्नाने जुळूनआल्यास त्यासंबंधीची माहिती कार्यालयास विनाविलंबकळवावी, म्हणजेसभासदाचा फोटोव बायोडाटा वेबसाईटवरूनव फाईल मधूनकाढला जाईल.
18. केंद्रातर्फेविवाह योग जमल्यासकुठलीही देणगी द्यावी लागतनही.
19. लग्न जमल्यानंतर व मुदतसंपल्यावर मुला / मुलीची फोटोतीन महिन्याचे आतकेंद्रात समक्ष येऊन घेऊनजावेत.
20. केंद्रातीलव केंद्राकडून नेलेल्यामाहितीचा कोणताही गैरवापरकरूनये. तसे आढळल्याससबंधीत सभासदाचे सभासदत्व  त्वरित रद्द केलेजाईल.
21. नावनोंदणीनंतर विवाह जमेलचकिंवा अमुक दिवसातजमेल याची हमीआम्ही देत नाही. 
22. पत्रिकाजुळत नाही तसेचदेवक, गोत्र, नाडीव रक्तगट एकअसल्यावर चांगले स्थळ नाकारणेह्या गोष्टीना विज्ञानाची मान्यता नाही.
23. मुलामुलींचीअंगभूत कला - गुणांना जास्तमहत्व द्यावे की, पत्रिकेतल्या गुणांना याचा विचारआपण अवश्य करावा.
24.केंद्राकडून मिळालेल्या माहिती चा कोणीही गैरवापर करू नये,आणि तो झालाच तर त्या साठी आम्ही जबाबदार नाहीत. ----- वरीलप्रमाणे नियम वअटी मान्य असणाऱ्यांनीचकेंद्रात नावनोंदणी करावी.